"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो र्फे
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
'''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय [[नाशिक]] येथे आहे. ई. वायुनंदन हे सध्या (२०१७ साली) विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉ दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, १ जुलै १९८९ १९८८
रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपल्या कल्‍पक दृष्‍टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम तयार केले. अशा शिक्षणाच्‍या संधी या विद्यापीठामुळे उपलब्‍ध झाल्या आहेत.
 
देशातील या पाचव्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कुसमाग्रज यांनी लिहिले. कुसुमाग्रजांच्या नावाने येथे अध्यासन आहे. या अध्यासनातएर्फे तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठामार्फत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात.