"म्यानमारमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो शुद्धलेखन, replaced: Kumar → कुमार using AWB
ओळ १:
 
 
{{माहितीचौकट समूह
|group = म्यानमारमधील बौद्ध |
Line ४९ ⟶ ५१:
म्यानमारमधील बौद्ध धर्माचा इतिहास कदाचित दोन हजार वर्षांपेक्षा अधिक विस्तारित आहे. पिणयास्मी यांनी [[इ.स. १८३४]] मध्ये लिहिलेल्या सासन वाम्सा ग्रंथात म्यानमार मधील बौद्ध धर्माचा उल्लेख आहे. महावस्मा या पाली काव्य संग्रहात राजा [[अशोक]] यांनी पाचव्या शतकात सोना आणि उत्तरा या दोन बौद्ध भिक्खुंना इ.स.पू. २२८ मध्ये [[श्रीलंका]] व सुवर्णभूमी येथे पाठवल्याचा उल्लेख आहे.
 
तिसऱ्या शतकातील आंध्र इक्षुकु या शिलालेखात किरातस यांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केल्याचा उल्लेख आढळतो.<ref>[[Sylvain Lévi]], "Concept of Tribal Society" ''in'' {{स्रोत पुस्तक|editor1-last=Pfeffer|editor1-first=Georg|editor2-last=Behera|editor2-first=Deepak Kumarकुमार|शीर्षक=Concept of tribal society|date=2002|publisher=Concept Pub. Co|location=New Delhi|isbn=978-8170229834}}</ref> याच कालखंडात सुरुवातीच्या चीनी ग्रंथांत म्यानमारला "लियू-यांगचे राज्य" असे संबोधले जाते, जिथे सर्व लोक [[बुद्ध|बुद्धांची]] पूजा करतात आणि हजारो श्रमण उपासना करतात. हे राज्य बर्मा मध्य प्रांतातील एक राज्य होते.
 
[[पाली]] आणि [[संस्कृत]] पुरातन अभिलेखानुसार पियू आणि मोन या म्यानमार मधील भाषेने मध्य आणि अंत्यबर्मा भूभाग व्यापला होता. ११ वे ते १३ व्या शतकापर्यंत पांगण साम्राज्याने अनेक [[स्तूप]] आणि बौद्ध [[विहार]]े बांधली.