"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७८:
 
[[मुंबई]] ते [[आग्रा]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[अहमदाबाद]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९]] व [[बैतुल]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९ ए]] हे [[राष्ट्रीय महामार्ग]] इंदूरमधून जातात.
इंदौर मध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे. अटल इंदौर सिटी ट्रान्सपोर्ट सर्विसेज
'''हवामान-'''
इंदौर मध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्य उन्हाळा सुरू होतो कधी कधी तापमान ४८ डिग्री सेल्सियस पर्यंत जातो तर पावसाळा जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.जुलै ते सप्टेंबर मध्ये दक्षिण पूर्व मानसून मध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच येवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबर पर्यंत असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले