"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४१:
 
== इंदूरमधील प्रेक्षणीय स्थळे ==
* अटलबिहारी वाजपेयी पार्क - हे पिप्लयापाला पार्क किंवा इंदूर क्षेत्रीय पार्कच्या नावाने ओळखले जाते. हे इंदूर विकास प्राधिकरणाने विकसित केले आहे. संगीतमय कारंजी, जेट फवारे, फव्वारे, धुक्याचे फवारे, फास्ट फूड झोन उद्यान, जैवविविधता उद्यान, नौका विहार इत्यादी आकर्षणांचे केंद्र आहे.
* अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त [[वेदपाठशाळा]] (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप [[वेद]] आहेत. येथील [[अन्नपूर्णा]] देवीची [[यात्रा]] [[त्र्यंबकेश्वर]] येथे जाते.
* अहिल्येश्वर मंदिर - कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तिशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरातून [[नर्मदा नदी]]त उतरणारा घाट आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले