"गोळाफेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
 
== खेळाचे स्वरूप व नियम ==
या खेळात एकावेळी एकच खेळाडू असतो. स्पर्धेत ८ किंवा ८ पेक्षा कमी खेळाडू असतील तर प्रत्येकाला सहा प्रयत्न दिले जातात. मात्र स्पर्धक ८ पेक्षा जास्त असल्यास प्रत्येकाला तीन प्रयत्न दिले जाऊन ८ अंतिम स्पर्धक काढतात व त्यांना परत तीन प्रयत्न दिले जातात. जास्तीत जास्त अंतर गोळा ज्याने टाकला त्याप्रमाणे क्रमांक दिले जातात. प्रत्येक फेकीचे लगेच मोजमाप घेतले जाते. गोळा पडेल त्या वर्तुळाची कड ते फेकीच्या वर्तुळाची आतील कड असेeअसे अंतर मोजतात. स्पर्धकाने गोळा आपल्या गळपट्टीच्या हाडाजवळून फेकावा असा नियम आहे. तसा जर गोळा फेकला नाही तर स्पर्धक बाद ठरतो. गोळा फेकल्यावर तोल गेल्यास ती अयोग्य फेक मानली जाते. फेकीच्या अंतरावरून क्रमांक काढले जातात.
 
 
[[वर्ग:मैदानी खेळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गोळाफेक" पासून हुडकले