"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३:
३)क्रोध ;-/आक्रमकता;- ध्येय प्राप्तिमधे अडथळा येणे ,अपयश येणे अशावेळि येणाऱ्या भावनिक प्रक्रियेला राग/क्रोध म्हणतात. रागाच्या भावनेत चेहरा लालबुंद होतो शत्रुत्व भावना हे क्रोधाचेच रुप होय.
४)भिति/चिंता ;-असुखद गटातिल हि सर्वात महत्वाचि भावना आहे .समोरच्या त्रासदायक किंवा धोकादायक उधिपकाला अनुसरुन निर्माण होनाऱ्या भावनिक प्रतिक्रियेस भिति असे म्हणतात., कालपनिक भितिच्या भावनेला चिंता असे म्हणतात. चिन्ता हि एक प्रकारचि व्यक्तिनिश्ट भितिच आहे.
५) प्रेम्;-प्रेम् हि मानवि जिवनातिल सर्वात महत्वाचि भावना आहे.प्रेमाचि अभिव्यक्ति वेगवेगळ्या माध्यमातुन व्यक्त होत असते. मातेच्या प्रेमाला मातृप्रेम ,भावाच्या प्रेमाला बंधुप्रेम् ,इ.प्रेम् या भावनेमुळेच व्यक्तिच्या जिवनाला अर्थपुर्नता येते.
[[वर्ग:मानसशास्त्र]]
'''भावनेमुळे निर्माण होनारे शरिर अंतरगत बदल''';-१)श्वासाच्या गतितिल बदल २)रक्तातिल बदल ३)अंतस्रावि ग्रंथितिल बदल ४)पचन क्रियेतिल बदल ५)नेत्रातिल बदल
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले