"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७०९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
विदयापीठ प्रवेश घेतलेले विदयार्थी प्राधापक संशोधक यांच्यासाठी विदयापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विदयापीठ ग्रंथालय होय.
विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविधं ज्ञानशाखा तिल विद्यार्थी शिक्षक व संशोधक यांच्या करिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यर्थी शिक्षक वर्ग,संशोधन करणारे विद्यार्थी, सलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग , बहीस्थ विद्यर्थी स्थनिक नागरिक,शासकीय अधिकारी इत्यादी असतात.
या ग्रंथालयातून अभ्यासकांना विविधं प्रकारच्या ग्रंथालयीनमाहिती सेवा व डीजीटल वाचन साहित्याच्य साह्याने पुरविल्या जातात.
विद्यापीठ ग्रंथालयाची कार्य.
१ ग्रंथ संग्रह विक्साचे धोरण ठरविणे.
२ विद्यापीठाच्या अभ्यस्क्र्माशी निगडीत विविधं विषयांचे ग्रंथ,नियतकालिक,व इतर वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.
* सार्वजनिक ग्रंथालय समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य,देश पातळीवर कार्यरत असतात विविधं प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमा द्वारे लोकशिक्षण अत्यत महत्वाचे कार्यपार पडले जाते.
 
४८

संपादने