"सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[File:GateThe ofBuddha Siddharthstatue in Siddhartha Garden and Zoo, Aurangabad03.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणीउद्यानातील संग्रहालयाचेबुद्ध प्रवेशद्वारमुर्ती]]
[[File:Siddharth Garden and Zoo.jpg|thumb|सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयाचे प्रवेशद्वार]]
'''सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय''' हे [[औरंगाबाद]] मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त [[प्राणी]] व [[पक्षी]] आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/aurangabad-marathwada-news/aurangabad/promise-trees-wild-animals/articleshow/67066484.cms|शीर्षक=वृक्ष, वन्यप्राण्यांचे सवंर्धन करा|दिनांक=2018-12-13|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-01-10}}</ref>