"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २२:
२) आनंद ;-प्रेरणांचि तृप्ति किंवा ध्येय प्रप्तितुनच सुखाचा अनुभव येतो.आनंदाचि नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे चेहऱ्यावरिल हास्य होय.यामुळेच व्यक्तिच्या जिवनात चैतन्य निर्माण होते.
३)क्रोध ;-/आक्रमकता;- ध्येय प्राप्तिमधे अडथळा येणे ,अपयश येणे अशावेळि येणाऱ्या भावनिक प्रक्रियेला राग/क्रोध म्हणतात. रागाच्या भावनेत चेहरा लालबुंद होतो शत्रुत्व भावना हे क्रोधाचेच रुप होय.
४)भिति/चिंता ;-असुखद गटातिल हि सर्वात महत्वाचि भावना आहे .समोरच्या त्रासदायक किंवा धोकादायक उधिपकाला अनुसरुन निर्माण होनाऱ्या भावनिक प्रतिक्रियेस भिति असे म्हणतात.,
[[वर्ग:मानसशास्त्र]]
'''भावनेमुळे निर्माण होनारे शरिर अंतरगत बदल''';-१)श्वासाच्या गतितिल बदल २)रक्तातिल बदल ३)अंतस्रावि ग्रंथितिल बदल ४)पचन क्रियेतिल बदल ५)नेत्रातिल बदल
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले