"मैदानी खेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ७:
 
1) [[बॅडमिंटन]]
रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[संदर्भ हवा].बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते.
 
२)'''कुस्ती'''
कुस्ती हा फार जुना मर्दानी खेळ आहे. पूर्वी हा खेळ फक्त मुले आणि पुरुषच खेळत असत, परंतु आता या खेळामध्ये मुलीही सहभागी होतात. कुस्ती हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्येही लोकप्रिय आहे. पारंपरिक पद्धतीने कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते, परंतु कुस्तीच्या ऒलिंपिक सामन्यांमध्ये हा खेळ एका जाड सतरंजीवर खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. या खेळांमध्ये डाव, चपळता , निर्णयक्षमता फार महत्त्वाची ठरते. या खेळातील डावांचे विवीध प्रकार असतात त्यामध्ये कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी प्रकारांचा समावेश असतो.