"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''सेल्सियस''' हे [[तापमान]] मोजणीचेमोजण्याचे एकक आहे. [[पाणी]] गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून [[वाफ]] होण्याइतके तापमान या दोन मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.
 
सेल्सिअस तापमान [[मापनप्रणाली]]नुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाणसेल्सियस तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची [[वाफ]] ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे.. हे अतिलंबित (extra-polateextrapolate) करता, -४३२ २७३.१५° सेल्सिअस हे अतुलनीयनिरपेक्ष (absolute) शून्य तपमान आहे.
 
या तापमानाचे एकक [[अँडर्स सेल्सियस]] या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सेल्सियस" पासून हुडकले