"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
'''इस्लाम धर्म''' हा एक [[अब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०|६१०]] साली [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार ([[ख्रिश्चन]] धर्मांनंतर) जगातील हा दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १८ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे. मुस्लिम किंवा मुसलमान म्हणजे इस्लामिक धर्माचे अनुयायी.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.speakingtree.in/allslides/islam-aur-vaidik-dharm-ka-sambhandh|शीर्षक=वैदिक धर्म से ही हुआ था इस्लाम का उद्भव। islam releigion is originated from vedic religion|संकेतस्थळ=hindi.speakingtree.in|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-01-30}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले