"चटणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चटणी''' हा एक भारतीय तिखट [[खाद्यपदार्थ]] आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतानुसारप्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.
 
<u>'''''विविध चटण्या :'''''</u>
४)* '''<u>कच्च्या टोमॅटोची चटणी</u>'''
 
* कढीलिंबाच्या पानांची चटणी
'''<u>१) कैरी कांदा चटणी</u>'''
२)* '''<u>कैरीची चटणी</u>'''
 
* खोबऱ्याची चटणी
'''साहित्य''' : २कांदे,१/२ वाटी कैरीचा किस,१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे,२ _ ३ चमचे तिखट,चवीप्रमाणे मीठ व गूळ,फोडणीसाठी तेल मोहरी, जीरं हिंग
* चिंचेची चटणी
 
* दाण्याची चटणी
'''कृती''' : कांदे चिरून तेलावर परतावे. त्यानंतर वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घालून चटणी वाटावी. तेल मोहरीची फोडणी घालावी.
* दोडक्यांच्या शिरांची चटणी
 
२) '''<u>कैरीची चटणी</u>'''
 
'''साहित्य''' : १ वाटी खोवलेला नारळ किंवा खोबर्याचा किस ,१/२ वाटी किसलेली कैरी, ४_५ हिरव्या मिरच्या,कोथिंबीर ,आलं, १/२ चमचा जीरं , चवीप्रमाणे मीठ , आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर
 
'''कृती :''' वरील सगळं साहित्य बारीक वाटावे .चटणी तयार आवडीप्रमाणे तेल मोहरीची फोडणी घालावी .
 
३) '''<u>चाट ग्रीन चटणी</u>'''
 
१/४ वाटी कोथिंबीर, १/४ वाटी पुदिना, ३-४ हिरव्या लवंगी मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर १ टेबल स्पून, लिंबू रस. हे सर्व मिक्सरमधून काढा. ( मिरच्या कमी पण घेऊ शकता. शेवपुरी, पाणी पुरी यात टाकू शकता. आवडत असल्यास ब्रेड वर लावून सॅन्डविच प्रमाणे खाऊ शकता..
 
४) '''<u>कच्च्या टोमॅटोची चटणी</u>'''
 
कच्च्या टोमॅटोच्या फोडी एक वाटी, ४-५ मिरच्या, चिमूटभर साखर/गूळ आवडत असल्यास, ओले खोबरे, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करून चटणी वाटा, आवडत असल्यास वरून फोडणी करा.
 
==चटणीविषयी मराठी पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/चटणी" पासून हुडकले