"ठेचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 59.184.52.10 (चर्चा)यांची आवृत्ती 454747 परतवली.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ११:
 
==कृती==
प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. त्यानंतर हिरव्या मिरच्या तव्यावर किंवा कढईत भाजून घ्याव्यात. भाजताना त्यावर अर्धा चमचा तेल सोडावे. मिरच्या पांढऱ्या होत आल्या कीनंतर लगेच खलांत टाकाव्यात. (काळपट होईपर्यंत भाजू नयेत).
 
त्याबरोबर १ गड्डा सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घ्याव्यात. चवीनुसार मीठ बरोबर घेऊन खलबत्त्यात चांगल्या ठेचाव्यात. लसूण व मिरच्या चांगल्या एकजीव होई पर्यंत ठेचल्यावर एका वाडग्यात काढून त्यावर १ चमचा दाण्याचा कूट व बारीक चिरलेली कोथिंबिर टाकून परत एकजीव करणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ठेचा" पासून हुडकले