"आमटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
आमटीसाठी कढईतकढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये, गोडे तेल तापवून वरत्यावर मोहरी किंवा जिरे टाकून फोडणी करतात. मोहरी तडतडल्यावर त्यात हळद, तिखट टाकतात. त्यामध्ये शिजवलेल्या तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीचे वरण टाकतात. आमटी जितकी पातळ हवी तितके पाणी टाकतात. मग मीठ, चिंचेचा कोळ/आमसूल/[[आमचूर]], गूळ, ओले खोबरे, मसाल्याची पूड इत्यादींपकीइत्यादींपैकी काही किंवा सर्व जिन्नस चवीप्रमाणे टाकून भरपूर उकळले की तयार होणाऱ्या खाद्यपदार्थाला आमटी/फोडणीचे वरण म्हणतात.
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आमटी" पासून हुडकले