"चटणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
'''<u>१) कैरी कांदा चटणी</u>'''
 
'''साहित्य''' : २कांदे,१/२ वाटी कैरीचा किस,१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे,२ _ ३ चमचे तिखट,चवीप्रमाणे मीठ व गूळ,फोडणीसाठी तेल मोहरी , जीरं हिंग
 
'''कृती''' : कांदे चिरून तेलावर परतावे .त्यात त्यानंतर वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य घालून चटणी वाटावी . तेल मोहरीची फोडणी घालावी .
 
२) '''<u>कैरीची चटणी</u>'''
 
'''साहित्य''' : १ वाटी खोवलेला नारळ किंवा खोबर्याचा किस ,१/२ वाटी किसलेली कैरी, ४_५ हिरव्या मिरच्या,कोथिंबीर ,आलं, १/२ चमचा जीरं , चवीप्रमाणे मीठ , आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर
 
'''कृती :''' वरील सगळं साहित्य बारीक वाटावे .चटणी तयार आवडीप्रमाणे तेल मोहरीची फोडणी घालावी .
४६

संपादने