"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
}}
[[चित्र:Shivaji British Museum.jpg|इवलेसे|उजवे|मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती श्री [[शिवाजी महाराज]] भोसले]]
'''मराठा साम्राज्य''' [[इ.स. १६७४]] ते [[इ.स. १८१८]] पर्यंत [[भारत|भारतात]] अस्तित्त्वात असलेले [[हिंदू]] राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने [[दक्षिण आशिया]]चा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[इ.स. १६४५]] मध्ये विजापूर राज्यातून [[पुणे|पुण्याजवळील]] [[तोरणा]] किल्ला जिंकून स्थापन केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत [[औरंगजेब|औरंगजेबाविरूद्ध]] [[गनिमी कावा]] वापरून केलेल्या लढायांमुळे मराठी साम्राज्याचा विस्तार प्रचंड वाढला. [[इ.स. १६८०]]मधील शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या 8 वर्षाच्या झंझावाती कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. नंतर फंदफितुरीतून औरंगजेबाने त्यांची हत्त्या केली. त्यानंतर स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, जेसंताजी औरंगजेबाच्याआणि मृत्यूनंतरधनाजीसारख्या संपलेशूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. यानंतरऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजींचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या मनमानी करुन[[पेशवे|(प्रथम बाजीराव नंतर)पेशव्यांच्या]] हातात राज्यकारभाराची सूत्रे गेली . पेशवे हे प्रभावी राज्यकर्ते होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य अधिक विस्तार पावले शेवटी [[पानिपतची तिसरी लढाई|पानिपतच्या तिसर्‍या लढाईत]] अफगाण सैन्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अखेरचा पेशवा [[दुसरा बाजीराव]] इंग्रजांबरोबर तिसर्‍या लढाईत पराभूत झाला व तोत्याने इंग्रजांच्या मदतीने पेशवा बनून बीठूर येथे स्थायीक झाला(झाशी राणी काल)
 
गनिमी कावा, डोंगरांतून अभेद्य किल्ले बांधणे व त्यायोगे आसपासच्या मलुखावर वचक ठेवणे हा मराठा साम्राज्याचा सुरुवातीला पाया होता. या साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व [[कान्होजी आंग्रे]] व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे सांभाळली. दक्षिण भारतातील इतर राज्ये व मराठा साम्राज्यातील हा एक मोठा फरक होता. मराठी आरमाराने पोर्तुगीज व [[रॉयल नेव्ही|ब्रिटिश आरमारांना]] शह दिल्यामुळे त्यांचा उपयोग करून या परकीय सत्तांना किनाऱ्यांकडून शिरकाव करता आला नाही. कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.<ref name="Setumadhavarao S. Pagadi. 1993 21">{{स्रोत पुस्तक| शीर्षक= SHIVAJI|firstname= Setumadhavarao S| lastname=Pagadi|पृष्ठ=21|आयएसबीएन= 8123706472|प्रकाशक=NATIONAL BOOK TRUST|दुवा= http://books.google.com/books?id=UVFuAAAAMAAJ&pgis=1| लेखक= Setumadhavarao S. Pagadi.| वर्ष= 1993}}</ref>