"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४६:
मराठी विकिपीडिया चा कोणताही सदस्य स्वयंसेवक म्हणून या समिती मध्ये सहभागी होऊ शकतो.
--[[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) १०:५७, १० सप्टेंबर २०१९ (IST)
:वरील नामांकित सदस्यांनी त्यांचे नामांकन मंजूर असेल तर कृपया खाली स्वाक्षरी करून सहमती दर्शवावी --[[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०७:५६, १८ सप्टेंबर २०१९ (IST)
 
{{साद|AbhiSuryawanshi}} नमस्कार ! यात जी नावे दिसत आहेत ती नावे सक्रीय सभासद यांची आहेत असे वाटत नाही. जे सदस्य नियमित काम करीत आहेत त्याना काहीतरी स्थान यात नक्की असायला हवे असे सुचवावेसे वाटते. हे सकारात्मकपणे घ्यावे हि विनंती.--[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १३:१४, १७ सप्टेंबर २०१९ (IST)