"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५३:
* [[सहस्रार्जुन]] मंदिर - महिष्मती या नगरीचा प्राचीन सम्राट
* श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे [[वासुदेवानंद सरस्वती महाराज]] यांचे गंडाबंधन झाले होते.
खजराना मंदिर- येथे गणपती चे सुंदर मंदिर आहे हे विजय नगरच्या जवळच आहे. याला अहिल्याबाई होळकर ने दक्षिण शैलीत बनवून घेतले। हे इंदौरकरांच्या श्रद्धेचा केंद्र आहे. येथे गणपती बरोबर दुर्गा देवी, लक्ष्मी देवी, साईबाबा इत्यादी देवांचे मंदिर आहे.
राजवाडा- गावात मध्य भागात आहे.
* इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
इ दूर एक औधोगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ सर्वात मोठे मध्यप्रदेश स्टाँक एक्सचेंज मार्केट येथे आहे।५००० छोटे मोठे उद्योग आहे।मध्यप्रदेश मधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते।
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले