"लडाख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
आशय जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४८:
लडाखमध्ये खर्दुग ला, तंग्लंग ला, चांग ला अशा अत्युच्च खिंडी आहेत.खर्दुग ला हा जगातला सर्वात अधिक उंचीवरचा वाहतूक मार्ग आहे
 
दुसरे म्हणजे येथे बांधण्यात आलेला 'बेली बिज' हा जगातील सर्वात अधिक उंचीवर, म्हणजे समुद्रसपाटीपासून {{convert|5602|m|ft}} इतक्या उंचीवर बांधण्यात आलेला आहे, पूल आहे. हा याची लांबी ३० मीटर आहे. हा पूल भारतीय लष्कराने १९८२ साली उभारला. हा द्रास आणि सुरू नदी दरम्यान बांधण्यात आलेला पूल आहे.

लडाख मध्ये सध्या दोन जिल्हे आहेत.लेह व कारगिल. लेह हे लडाख चे मुख्यालय आहे.लेह हा भारतातील सर्वात मोठा क्शेत्रफळ असणारा जिल्हा आहे.<ref name="L">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://epaper.lokmat.com/main-editions/Nagpur%20Main/2017-01-29/8 लोकमत,नागपूर-ई-पेपर- दिनांक २९/०१/२०१७, पान क्रमांक ८ ,|शीर्षक=रंगबिरंगी क्रॉसवर्ल्ड- जगातील सर्वात उंच पूल |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= लोकमत मीडिया प्रायव्हेट लि. नागपूर.|ॲक्सेसदिनांक=दिनांक २९/०१/२०१७ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
==लडाखसंबंधी माहिती देणारी पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/लडाख" पासून हुडकले