"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३९:
ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिले. दहावी पर्यत शिक्षण झालेल्या महिलांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी त्यांनी शारदाबाई पवार स्वयंरोजगारव जीवन विकास संथेची उभारणी केली.परिचारिका शिवणकाम ईनवीन अभयाक्रम सुरु केले. तसेच सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले.
 
अप्पासाहेब पवार यांचे व्यक्तिमत्व प्रयोगशील,उपक्रमशील,आणि ह्न्हीन्नर होते.एखादी कल्पना प्र्त्याशात आल्याशियास तेस्वस्थ बसत नसत.एवढे कार्यमग्न असलेले अप्पासाहेब थोडासावेळ मिळताच पुस्तकाच्या व माणसाचा गराड्यात रमून जात. जे ज्ञान आपल्यला लाभल आहे जी माहिती आपण करून घेतली आहे आणि जे उपयुक्त कण आपण साठवून घेतलेले आहेत.त्याचा स्वता पुरता संचय करून ते सांभाळीत जगन त्यांना मान्य नव्हते. त्याच्रे मत असे होते कि पसा असो कि ज्ञान किवा क्षमताही ते वाटत वाढवले पाहिजे.
भारत हा खेड्याचा तसेच कृषिप्रधान देश असल्याने जमीन व पाणी या दोन गोष्टींचा विचार करून नियोजन केले तर खेड्याची अर्थव्यवस्था बदलू शकते.हे अप्पासाहेब यांनी दाखवून दिले. ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले.