"ख्रिश्चन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Yellow cross (cropped).png|thumb]]
[[चित्र:I love Jesus Christ.jpg|thumb]]
'''ख्रिश्चन''' (ख्रिस्चन) (/ˈkrɪstʃən, -tiən/)किंवा ख्रिस्ती हे ख्रिस्ती धर्माचे पालन करणारे असे लोक आहेत, जे [[येशू]] ख्रिस्ताच्या जीवनावर आणि शिकवणांवर आधारित एकेश्वरवादी अब्राहम धर्म आहे. ख्रिस्त आणि ख्रिश्चन हे शब्द Koine Greek शीर्षक ख्रिस्तोस Christós (Χριστός) या शब्दापासून बनविलेले आहेत,हिब्रू बायबलमधील संज्ञा मशीहा mashiach (מָשִׁיחַ) चे भाषांतर आहे. येशू [[ख्रिस्त]]ाने स्थापन केलेल्या [[ख्रिश्चन धर्म]]ाचे अनुयायी होय.
 
== लोकसंख्या ==
Line ९ ⟶ १०:
 
ख्रिश्चनांनी लोकसंख्या जगभरात सुमारे २.१५ दशलक्ष (३१%) असून ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने [[दक्षिण अमेरिका]], [[उत्तर अमेरिका]], ऑस्ट्रेलिया, [[युरोप]] या खंडांमध्ये आढळतात. [[आशिया]]ात ख्रिश्चन धर्मीय हे [[बौद्ध]], [[हिंदू]] व [[मुस्लिम]]ांच्या तुलनेत फार कमी आहे परंतु [[आफ्रिका खंड]]ाची अर्ध्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन असा एकमेव धर्म आहे की, ज्याचे प्रत्येक खंडात कोट्यवधी अनुयायी आहेत. जगभरातील छोट्या मोठ्या १५० पेक्षा अधिक देशात ख्रिश्चन बहुसंख्य आहेत. भारताच्या लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण २.३% आहेत आणि हा धर्म भारताच्या ४ राज्यात बहुसंख्य आहे.
 
.
 
== प्रकार ==
Line ४७ ⟶ ४६:
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग:धर्म]]
[[tt:Христианлык]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ख्रिश्चन" पासून हुडकले