"जगजीवन राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
{{विस्तार}}
 
[[File:Jagjivan Ram.jpg|thumb|]]
'''बाबू जगजीवन राम''' ([[एप्रिल ५]], [[इ.स. १९०८]] - [[जुलै ६]], [[इ.स. १९८६]]) हे मुळचे [[बिहार]] राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री ([[इ.स. १९४७]] ते [[इ.स. १९८०]])राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये [[कामगारमंत्री]],[[कृषीमंत्री]],[[रेल्वेमंत्री]],[[संरक्षणमंत्री]] आणि [[दूरसंचारमंत्री]] ही पदे भूषविली. ते [[बिहार]] राज्यातील [[सासाराम (लोकसभा मतदारसंघ)|सासाराम लोकसभा मतदारसंघातून]] [[इ.स. १९५२]],[[इ.स. १९५७]],[[इ.स. १९६२]],[[इ.स. १९६७]],[[इ.स. १९७१]],[[इ.स. १९७७]],[[इ.स. १९८०]] आणि [[इ.स. १९८४]] च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले.