"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ ४१:
 
==न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी==
त्या काळात [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. '''१ जानेवारी १८८०''' रोजी न्यू '''इंग्लिश स्कूलची''' स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरलापत्करला. विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि '''१८८४''' मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी '''डेक्कन एज्युकेशन सोसायटीची''' स्थापना केली आणि या संस्थेतर्फे '''१८८५''' मध्ये '''फर्ग्युसन महाविद्यालयाची''' स्थापना करण्यात आली. टिळक '''गणित व संस्कृत''' विषय शिकवीत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/17553/|शीर्षक=टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref>
 
== दुष्काळ ==