"भाऊराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८१:
 
[[ह.रा. महाजनी]] यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, [[इ.स. १९५९]] रोजी मालवली.कारामावीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील.वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते.कार्मावीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे.देसाई हे त्यांचे आडनाव.
कार्मावीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.
 
==रयतगीत==