"भाऊराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८०:
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा ''कर्मवीर'' ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण पुरस्कार]] देऊन गौरवले. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाने]] त्यांचा [[इसवी सन १९५९]]मध्ये सन्माननीय [[डी. लिट.]] ही पदवी दिली होती.<ref name="सातारा">{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://satara.nic.in | शीर्षक = सातारा जिल्ह्याचे संकेतस्थळ - प्रभावशाली व्यक्ती | भाषा = इंग्लिश}}</ref>
 
[[ह.रा. महाजनी]] यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, [[इ.स. १९५९]] रोजी मालवली.कारामावीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील.वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते.कार्मावीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे.देसाई हे त्यांचे आडनाव.
 
==रयतगीत==