"शिखंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
शिखंडी [[महाभारत]] या महाकाव्यातील एक पात्र.
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुन पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांची शय्या) वर पडले.
 
पितामह [[भीष्म]] यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने [[अंबा]] हिने शिखंडीच्या रुपानेरूपाने पुन्हा जन्म घेतला. (भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता.) शिखंडी हा [[तृतीयपंथी]] व्यक्ती असल्याने वअसून शिखंडीच्या रुपानेरूपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांनाभीष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्यामहाभारत युध्दातयुद्धात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीलेपाहिले नाही किंवा त्यावर शरसंधानही केले नाही. [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाच्या]] सांगण्यावरुनसांगण्यावरून शिखंडीच्या पाठीमागून [[अर्जुन|अर्जुनाने]] बाण मारुनमारून पितामह [[भीष्म]] यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांचीबाणांच्या शय्याशय्येवर) वर पडलेपाडले.
या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.
 
या घटनेमूळेघटनेमुळे महाभारताच्या युध्दालायुद्धाला वेगळी कलाटणी मिळाली.
 
==शिखंडीवरील मराठी पुस्तके==
* शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा (सविता दामले; अनुवादित; मूळ लेखक : देवदत्त पट्टनायक)
 
{{महाभारत}}
५७,२९९

संपादने