"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोऱ्यायातखोऱ्यात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.
 
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले