"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Shev Bhaaji.JPG|200px|thumb|Shev [[Bhaaji]]. एक नमुनेदार खानदेशखानदेशी डिश
 
'''खानदेश''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[तापी]] नदीच्या खोर्‍यातखोऱ्यायात वसलेला एक भाग असून, त्यात तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होताे. खानदेशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.
 
खानदेशात एके काळी पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे दोन जिल्हे होते. पुढे त्यांची नावे बदलून ती अनुक्रमे [[जळगाव]] जिल्हा आणि [[धुळे जिल्हा|धुळे]] जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला.
 
{{मट्राअनुवादीत}}
१९४७मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे मुंबई राज्य हे सन १९६०मध्ये महाराष्ट्र आणि गुजराथ भाषिक राज्यांत विभागले गेले. त्यावेळी बऱ्हाणपूर मध्य प्रदेश राज्यात गेले. पुढे, पूर्व खानदेशचे नाव जळगाव जिल्हा आणि पश्चिम खानदेश नाव धुळे जिल्हा झाले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले