"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८६ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरावे. जर मलावाष्टभ होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळावे.<br />
डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करा. डाळींचा वापर सालासकट करावा.
फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा ई.
 
== इन्शुलिन ==
प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लूकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार, आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. दुसर्‍या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहू नाही; अशा रुग्णाना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. इंजेक्शनची सुई लहान असते. शक्यतो ज्या ठिकाणी त्वचा सैल असते अशा ठिकाणी इंजेक्शन घेण्यात येते. उदाहरणार्थ पोटाची आणि मांडीची त्वचा.
अनामिक सदस्य