"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ १४८:
 
== सीआईएस आयोजित विकिमिडिया धोरण शिफारसी चर्चासत्र ==
 
[[:m:Strategy/Wikimedia movement/2018-20|'''विकिमिडिया चळवळ धोरण २०१८-२०''']] बनविण्याची प्रक्रिया वैश्विक पातळीवर सुरु आहे. यासाठी विविध कृती गटांनी विचार करून [[:m:Strategy/Wikimedia movement/2018-20/Recommendations|धोरण शिफारसी]] मांडल्या आहेत. यावर भारतीय विकी समाजाच्या प्रतिक्रिया व मते नोंदविण्यासाठी सीआईएस संस्थेने १४ व १५ सप्टेंबर रोजी एक चर्चासत्र निवडक सदस्यांसाठी आयोजित केले आहे. भविष्यातील विकी प्रकल्पांची धोरणे व वाटचाल निश्चित करण्याच्या प्रक्रियेत मराठी विकीवरील सक्रीय सदस्यांनी या व्यापक प्रक्रियेत अवश्य सहभागी व्हावे. शिफारसी व त्यावरील चर्चा जरूर अभ्यासाव्यात, तसेच आपला आवडता विभाग निश्चित करावा. मेटा चर्चा पानावर आपली मते अवश्य नोंदवा. पुढील दुवे उघडून नोंदणी करावी. इच्छुक सदस्य म्हणून खाली स्वाक्षरी करावी ही विनंती. अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच सप्टेंबर आहे.
* [[:m:CIS-A2K/Events/Wikimedia movement strategy recommendations India salon|कार्यक्रम पान]]
Line १५८ ⟶ १५७:
#--[[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) ०२:५१, ५ सप्टेंबर २०१९ (IST)
#--[[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup>[they/them/their] ११:५८, ६ सप्टेंबर २०१९ (IST)
 
इच्छुक सदस्यांना धन्यवाद. सदर चर्चासत्र काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आले आहे याची नोंद घ्यावी ही विनंती. --[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) ११:३५, १५ सप्टेंबर २०१९ (IST)