"प्रथिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
== ओळख ==
प्रथिने (प्रोटीन्स) ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना{{मराठी शब्द सुचवा}} (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.
 
प्रथिनांची कार्ये -
ओळ १३:
 
५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
 
== प्रथिनांची कमतरता ==
प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना [[क्वाशिओरकोर]] / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.[http://en.wikipedia.org/wiki/Kwashiorkor १]
 
==अतिरेकी सेवन==
प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडतॆ, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते.
 
 
== प्रथिनांची कमतरता ==
प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना [[क्वाशिओरकोर]] / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.[http://en.wikipedia.org/wiki/Kwashiorkor १]
[[चित्र:Kwashiorkor 6180.jpg|250px|इवलेसे|डावे|प्रथिने कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये दिसणारा [[क्वाशिओरकोर]]]]
[[चित्र:Starved child.jpg|250px|इवलेसे|उजवे|प्रथिने कमतरतेमुळे कुपोषण]]
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:जीवशास्त्र]] प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रथिने" पासून हुडकले