"प्रथिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १:
== ओळख ==
प्रथिने (pronounced /ˈproʊtiːnz/प्रोटीन्स) ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना{{मराठी शब्द सुचवा}} (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात.
 
प्रथिनांची कार्ये -
 
१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे. हाडांची वाढ प्रथिनांमुळे होते.
 
२)संप्रेेेरके (हार्मोन्स)चे उत्पाादनउत्पादन करणे.
 
३)एंझाइमचे उत्पादन करणे.
 
४)प्रारथिनेप्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणूूून कार्य करतेकरतात..
 
५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
 
==अतिरेकी सेवन==
प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडतॆ, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते.
 
== प्रथिन कमतरता ==
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रथिने" पासून हुडकले