"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४३:
'''दुधापासून बनवलेले अन्नपदार्थ'''
 
* '''लोणी:-''' श्रीकृष्णाश्रीकृष्णाला प्रिय अन्न आहे. दुधावर असलेल्या स्निग्ध सायीला विरजण लावले की दही बनते.असे दही पाणी घालून रवीने ढवळुन काढले की पृष्ठभागावर लोणी जमा होते. पाण्याने स्वच्छ धुतलेल्या या लोण्याचा गोळा साठविता येतो.लोण्यामध्ये कमीत कमी ८० टक्के दुधातील स्निग्ध असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vijaypatilb2.blogspot.com/2018/11/blog-post_69.html|शीर्षक=.: दुग्ध पदार्थांची निर्मिती|last=मातीशी|पहिले नाव=भुमिपुत्र-नातं|दिनांक=मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८|संकेतस्थळ=.|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
 
* '''साय:-''' दूध तापवून थंड करण्यास ठेविले असता त्यावर साय जमा होते. दूध न तापविता तसेच फ्रिजमध्ये ठेवले तर,त्यातील स्निग्ध पदार्थ वर येतात व त्याचा थर निर्माण होतो. या थराला साय किंवा क्रीम म्हणतात.
ओळ ६७:
<br />
 
* '''[[खवा]]''' :- गाई किंवा म्हशीचे दुध लोखंडाच्या कढईत गरम करून सतत ढवळत जातात व आटवितात. जेंव्हा दुधाला उकळी येईल त्यावेळेस गॅस कमी करून दुधाला अधुनमधून ढवळत रहा.जेंव्हा दुध घट्ट होण्यास सुरुवात होते तेंव्हा दुधाला सतत हलवत रहा कारण दुध कढईला लागण्याची भिती राहते. अशाप्रकारे घट्ट झालेले दुध म्हणजे खवा.किंचित पिवळसर पांढरा असतो.साधारणतः १ लीटर चांगल्या दुधापासून 120 ते १३० ग्रॅम एवढा खवा बनतो. काही ठिकाणी यास मावा असेही म्हणतात. खवामध्ये स्निग्धांचे प्रमाण २० टक्के असते, आर्द्रता ४५ ते ४० टक्के आणि एकुण घनपदार्थ ६० ते ४५ टक्के असतात. खव्यापासून प्रामुख्याने पेढे,बर्फी,गुलामजाब सारखे पदार्थ तयार केले जातात. संपूर्ण खवा एकसारखा,पांढय्रापांढऱ्या रंगाचा,नरम व दाणेदार प्रतिचा असावा. त्याला चांगला सुवास असावा. नैसर्गिक तापमानामध्ये जर व्यवस्थित पॅकिंग केलेला असेल तर सात दिवसांपर्यंत आणि रेफ्रिजरेटरमध्ये तीन आठवड्यांपर्यंत टिकून राहतो.मुख्यतः खव्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले असल्यामूळे खवा जास्त काळ टिकून राहतो.
 
<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले