"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
भाग संख्या
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६:
| पहिला भाग = १८ मे २०१९
| अंतिम भाग =
| भाग संख्या = १०० (८ सप्टेंबर २०१९ रोजी)
| वर्ष संख्या =
| कार्यकारी निर्माता = अर्पणा पाडगावकर
ओळ ४३:
| संकेतस्थळ =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> हा कार्यक्रम रात्री ९ वाजता प्रत्येक [[सोमवार]] ते [[शुक्रवार]] प्रसारीत केला जातो. ही मालिका २०० भागांची असणार आहे. कार्यक्रमाचे ओपनिंग ३.२ टीवीआर रेटिंगने झाले. या मालिकेत अभिनेता [[सागर देशमुख]] हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर यांची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref> ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. [[युरोप]] आणि [[अमेरिका|अमेरिकेसारख्या]] विदेशांमध्येही ही मालिका पाहिली जाते.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-famous-foreign-countrys-well/|title=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेची प्रसिद्धी सातासमुद्रापार|date=27 जुलै, 2019|website=Lokmat}}</ref>
 
==निर्मिती==