"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
[[Image:Misal maharashtran specialty.jpg|thumb|right|300px|मिसळ]]
[[चित्र:मिसळ.jpeg|right|thumb|300px]]
[[कडधान्य|कडधान्या]]<nowiki/>च्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळमध्ये बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे. मिसळ बरोबर मठ्ठा आवडीने पितात.
 
==मिसळ बनवण्याची पद्धत==
ओळ २६:
आता 2 ते ३ शिट्ट्या होईपर्यंत मटकी शिजू द्या. एका भांड्यात दीड कप गरम पाणी टाका आणि त्यात चिंच २५ ते ३0 मिनिटे भिजून घ्या . चिंच पिळून त्याचा कोळ बाजूला ठेवा. आलं-लसूण, जिरे, मिरे, दालचिनी, लवंगा, तमालपत्र हे सर्व मिक्समधून बारीक़ करून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा .मोहरी टाकून तडकू द्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक़ केलेला मसाला टाका व तो चांगला परतुन घ्या. आता त्यात कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर, कढीपत्ता, हिरवी [[मिरची]] घालून नीट हलवून घ्या. उर्वरित ¼ टीस्पून हळद, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि गोड मसाला टाका .नीट ढवळून घ्या आणि नंतर चिंचेचा घट्ट कोळ टाका आणि थोड्या वेळ शिजू द्या .
आता मटकी प्रेशर कुकरमधून काढून तयार झालेल्या मिश्रणात टाका, त्यात मीठ घाला . व ¾ ते 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट ढवळून घ्या. कमी आचेवर जवळ जवळ ८ ते १0 मिनिटे उसळ अधूनमधून हलवीत उकळु द्या व शेवटी कोथिंबीरसह सजवा.
बारीक कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊन बाजूला ठेवा. सर्व्ह करताना वाटी मध्ये प्रथम चिरलेला कांदा व टोमॅटो घाला . नंतर वाफाळलेली उसळ घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व त्यावर लिंबाचा रस काही थेंब पिळा .नंतर फरसाण किंवा चिवडा टाकाआणि मिसळचा आस्वाद घ्या.
 
मिसळीकरता पुणे आणि कोल्हापूर ही दोन गावे प्रसिद्ध आहेत.
ओळ ४४:
 
संदर्भ :
[http://www.misalpav.com/node/19449 उत्तम मिसळ मिळाणारीमिळणारी ५१ ठिकाणे]
https://marathipahunchar.blogspot.in/2015/06/misal-pav.html
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले