"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[Image:Misal maharashtran specialty.jpg|thumb|right|300px|मिसळ]]
[[चित्र:मिसळ.jpeg|right|thumb|300px]]
[[कडधान्य|कडधान्या]]<nowiki/>च्या रस्सेदार उसळीत शेव, चिवडा, भज्यांचे छोटे तुकडे आणि शिजवलेले पोहे घालून बनलेल्या झणझणीत मिश्रणाला मिसळ म्हणतात. मिसळीतमिसळमध्ये बारीक चिरलेला कांदा घालण्याची पद्धत आहे. पूर्वी ही मिसळ नुसतीच किंवा दह्याबरोबर चमच्याने खाल्ली जात असे. त्यानंतरच्या काळात मिसळ-पाव अधिक प्रचलित झाला आहे. मिसळ बरोबर मठ्ठा आवडीने पितात.
 
==मिसळ बनवण्याची पद्धत==
 
'''साहित्य'''
3.5 कप, मोड आलेली मटकी,1 मोठा किंवा मध्यम कांदा, बारीक चिरून,1 किंवा 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून,3 ते 4 लसूण, 1 इंच आलं, - पेस्ट,1 टिस्पून१ टीस्पून मोहोरी, २-३ मिरमिरे, १ लहान काडी दालचिनी, २-३ लवंगा, तमालपत्र1तमालपत्र,

टीस्पून जिरे (लिंबाचा रस),
10 ते 12 कढीपत्ता पाने,1 ते 1.5 टेस्पून कांदा लसूण मसाला / काला मसाला, १/२ टिस्पूनटीस्पून हळद पावडर,दिड टिस्पूनदीड टीस्पून लाल तिखट,
1 टिस्पूनटीस्पून धणे पावडपावडर,1 टीस्पून जिरेपूड,1.5 चमचा बी नसलेला चिंच, ¾ 1 कप पाणी किंवा आवश्यकतेनुसार,3 टेस्पून तेल,
मीठ आवश्यक म्हणून
मिसळ पाव साठी:
8 ते 10१0 पाव
1 कप बारीक चिरलेला कांदा
1 कप बारीक चिरलेला टोमॅटो (पर्यायी)
1 कप जाड शेव किंवा फरसाण / चिवडा
1 लिंबू
⅓ कप कोथिंबीर
 
'''कृती'''
 
[[मटकी|मटकि]]<nowiki/>ला मोड आणण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात मटकी ७-८ तास भिजत ठेवा. नंतर भिजलेल्या मटकीला एका सुती कपडा मध्येकापडामध्ये बांधून ठेवा. मोड आलेलीआलेल्या मटकीला व्यवस्थित धुवून घ्या.आणि एका प्रेशर कुकर मध्येकुकरमध्ये हळद आणि मीठ टाकून त्यात मटकी टाका . मटकी पूर्णतः पाण्यात बुडेल इतके पाणी टाका घ्या. (जर तुम्ही मटकी सोबत इतरही कडधान्य टाकत आसलअसाल तर पाणी थोडे जास्ती ठेवा. )
आता 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत मटकी शिजू द्या . एका भांड्यात दिडदीड कप गरम पाणी टाका आणि त्यात चिंच 25२५ ते 30३0 मिनिटे भिजून घ्या . चिंच पिळून त्याचा कोळ बाजूला ठेवा . आलं-लसूण , जिरे,मिर मिरे, दालचिनी, लवंगा, तमालपत्र हे सर्व मिक्समधून बारीक़ करून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा .मोहरी टाकून तडकू द्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक़ केलेला मसाला टाका व्व तो चांगला परतुन घ्या. आता त्यात कांदा घालून हलका तपकिरी होईपर्यंत परतून घ्या . नंतर, कढीपत्ता, हिरवी [[मिरची]] घालून नीट हलवून घ्या . उर्वरित ¼ टिस्पूनटीस्पून हळद, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट आणि गोड मसाला टाका .नीट ढवळून घ्या आणि नंतर चिंचेचा घट्ट कोळ टाका . आणि थोड्या वेळ सिजुशिजू द्या .
आता मटकी प्रेशर कुकर मधूनकुकरमधून काढून तयार झालेल्या मिश्रणात टाका, त्यात मीठ घाला . व ¾ ते 1 कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून नीट ढवळून घ्या. .कमी आचेवर जवळ जवळ 8 ते 10१0 मिनिटे उसळ अधूनमधून हलवीत उकळु द्या . व शेवटी कोथिंबीर सहकोथिंबीरसह सजवा.
बारीक कांदे आणि टोमॅटो चिरून घेऊन बाजूला ठेवा. सर्व्ह करताना वाटी मध्ये प्रथम चिरलेला कांदा व टोमॅटो घाला . नंतर वाफाळलेली उसळ घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला . व त्यावर लिंबाचा रस काही थेंब पिळा .नंतर फरसाण किंवा चिवड्याचिवडा टाकाटाकाआणि .मिसळचा आस्वाद घ्या.
 
मिसळीकरता पुणे आणि कोल्हापूर ही दोन गावे प्रसिद्ध आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले