"किलोग्रॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १५:
}}[[चित्र:CGKilogram.jpg|250px|thumb|फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा (एका किलोग्रॅमचे मूळ एकक)]]
 
'''किलोग्रॅम''' हे वजनाचे एकक आहे. एका किलोग्रॅमचे एक हजार [[ग्रॅम]] होतात. याचे एस. आय. संक्षिप्त नाम ''kg'' आहे.
 
== मोजण्याच्या पद्धती ==
जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात त्यांनी इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, ब्रिटिशांनी त्यांचे राज्यसाम्राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी. एस. (फूट-पौंड-सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा (मेट्रिक पद्धत) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी सी.जी.एस. (सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची एस.आय. नावाची [[आंतराराष्ट्रीय मापन पद्धत]] ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Système international d'unités'') लागू करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार, सी.जी.एस. पद्धतीऐवजी एम.के.एस. (मीटर-किलोग्रॅम-सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी मूल एककेपद्धत वापरात आली. (आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये अँपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)
या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीसाठी, इरिडियम व प्लॅटिनियम यांच्या मिश्र धातूपासून (आयपीके) बनलेल्या आणि फ्रान्समध्ये ठेवलेल्या एका विशिष्ट ठोकळ्याच्या वस्तुमानाला एक किलोग्रॅम असे म्हणतात..[http://www.bipm.org/en/CGPM/db/1/1/ 1]
 
== बाह्य दुवे ==