"पाराशर व्यास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कृष्णद्वैपायनाचे इतर नाव,श्लोक
छो जन्म आणि पौराणिक कथा
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
ओळ ३२:
}}
 
[[पराशर]] ऋषींचे पुत्र '''महर्षी वेदव्यास (पाराशर व्यास )''' यांनी [[महाभारत]] या महाकाव्याची रचना केली. त्यांनात्यांचे दुसरे नाव '''कृष्णद्वैपायन व्यास''' असेही म्हणतात, ;कारण '''महर्षी वेदव्यास यांनी''' तपस्या करण्यासाठी द्वैपायन बेटावर गेले. द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि त्याच्या शरीरावरचा रंग काळा असल्यामुळे तो '''कृष्ण द्वैपायन''' म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते [[सप्तचिरंजीव|सप्तचिरंजीवांतील]]'''वेदव्यास''' या नावाने प्रसिद्ध झाले. वेद व्यास यांना '<nowiki/>'''व्यास मुनी'''<nowiki/>' आणि '<nowiki/>'''पाराशर व्यास'''' इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. तो पराशर मुनिचा मुलगा होता, म्हणून व्यास यांना 'पाराशर' एकम्हणून असल्याचेदेखील मानलेओळखले जाते.
 
====== '''कृष्णद्वैपायनाचे इतर''' नाव ======
तपस्या करण्यासाठी द्वैपायन बेटावर गेले. द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि त्याच्या शरीरावरचा रंग काळा असल्यामुळे तो '''कृष्ण द्वैपायन''' म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते '''वेदव्यास''' या नावाने प्रसिद्ध झाले. वेद व्यास यांना व्यास मुनी आणि पराशर इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. तो पराशर मुनिचा मुलगा होता, म्हणून व्यास यांना 'पाराशर' म्हणून देखील ओळखले जाते.
 
प्रत्येक [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] विष्णू व्यासांचे रूपामध्ये अवतरित होऊन ;त्यांनी वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले , दुसर्‍या प्रजापतीत, तिसर्‍या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] शुक्राचार्य, चौथे बृहस्पति वेदव्यास झाले . त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास होते. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन केले गेले. त्यांनी अठरा पुराणांची रचना केली, असा विश्वास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
आणि ते [[सप्तचिरंजीव|सप्तचिरंजीवांतील]] एक असल्याचे मानले जाते.
 
<br />
'''प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वत: देवाचे रूप होते. पुढील श्लोकांनी केली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>'''
 
== जन्म आणि पौराणिक कथा ==
धर्म पुराणानुसार इ.स.पू. ३००० च्या सुमारे आषाढ महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महर्षि वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षि वेद व्यास अत्यंत ज्ञानी,तेजस्वी आणि महान महर्षि होते. त्याला चार वेदांचे पूर्ण ज्ञान होते. म्हणूनच त्यांना वेद व्यास म्हटले गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.gyanmanthan.net/maharishi-vedvyas-secret-facts/|शीर्षक=महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts|last=admin|दिनांक=2017-10-01|संकेतस्थळ=Gyan Manthan|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
आषाढ शुक्ल पौर्णिमा हा [[गुरुपौर्णिमा|गुरु पौर्णिमा]] म्हणून साजरा केला जातो<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/special-story-of-maharshi-ved-vyas-birth-story-on-guru-purnima-2018-45026/|शीर्षक=ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा|last=नवभारतटाइम्स.कॉम|दिनांक=2018-07-26|संकेतस्थळ=नवभारत टाइम्स|भाषा=hi-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
पौराणिक कथांनुसार, प्राचीन काळी महर्षि पराशर बाहेर प्रवास करत असताना त्यांना एक स्त्री दिसली, तिचे नाव '''मत्स्यगंधा''' होती. मच्छीमारची मुलगी होती आणि तिचे दुसरे नाव '<nowiki/>'''सत्यवती'''<nowiki/>' होती ,'''मत्स्यगंधा''' दिसायला फारच सुंदर आणि आकर्षक दिसत होती पण तिच्या शरीरात माशांचा गंध येतो, ज्यामुळे सत्यवतीला ''''मत्स्यगंधा'''<nowiki/>'. म्हणून ओळखली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://navbharattimes.indiatimes.com/astro/photo/special-story-of-maharshi-ved-vyas-birth-story-on-guru-purnima-2018-45026/|शीर्षक=ऐसे पैदा हुए थे गुरु महर्षि व्यास, इनके जन्मदिन पर मनाते हैं गुरु पूर्णिमा|last=नवभारतटाइम्स.कॉम|दिनांक=2018-07-26|संकेतस्थळ=नवभारत टाइम्स|भाषा=hi-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>महान [[पराशर|ऋषि पराशर]] यांच्या सहवासात देवी [[सत्यवती|सत्यवतीला]] ('''मत्स्यगंधा''') कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. म्हणून '''पाराशर व्यास''' या नावाने म्हणून संबोधतात.
 
एकदा सत्यवती महर्षि पराशराला म्हणाली, "माझ्या शरीरात माशांना दुर्गंधी येते". मग महर्षि पराशर तिला आशीर्वाद देऊन म्हणाला, "तुमच्या शरीरातून निघणारा माशांचा गंध सुगंधात बदलेल." <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-01|title=सत्यवती|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80&oldid=4297756|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
मत्सगंधा कुमारिका पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा [[शंतनु]] यांची पत्नी झाली,तिचे नाव देवी सत्यवती म्हणून संबोधतात. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-17|title=गुरुपौर्णिमा|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE&oldid=1692249|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.gyanmanthan.net/maharishi-vedvyas-secret-facts/|शीर्षक=महर्षि वेदव्यास के बारे में कुछ अनसुने तथ्य Maharishi Vedvyas Secret Facts|last=admin|दिनांक=2017-10-01|संकेतस्थळ=Gyan Manthan|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
== अठरा [[पुराणे]] आणि श्लोकाची संख्या ==
 
# [[विष्णु पुराण]](२३,०००)
# [[ब्रह्म पुराण]] (१०,०००)
# [[शिव पुराण]](२४,०००)
# [[भागवत पुराण]](१८,०००)
# [[ब्रह्मांड पुराण]](१२,०००)
# [[लिंग पुराण]](११,०००)
# [[नारद पुराण]](२५,०००)
# [[ब्रह्मवैवर्त पुराण|ब्रह्म वैवर्त पुराण]](१८,०००)
# [[स्कंद पुराण]](८१,१००)
# [[गरुड पुराण]](१९,०००)
# [[मार्कंडेय पुराण]](९,०००)
# [[अग्नि पुराण]](१५,०००)
# [[पद्म पुराण]](५५,०००)
# [[भविष्य पुराण]](१४,५००)
# [[मत्स्य पुराण]](१४,०००)
# [[वराह पुराण]](२४,०००)
# [[वामन पुराण]](१०,०००)
# [[कूर्म पुराण]](१७,०००)
 
== उपपुराण ==
महाभारत
 
कल्कि पुराण
<br />
 
== व्यासवंदना ==
 
====== '''प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वत: देवाचे रूप होते. पुढील श्लोकांनी केली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>''' ======
 
'''नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः।'''
 
'''येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।।'''
 
 
 
'''मराठी अर्थ -''' महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणार्‍या अशा प्रचंड बुद्धीने माझे महर्षि वेद व्यास यांना माझे नमस्कार असो
 
 
 
Line ५४ ⟶ ९५:
 
'''नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/VandeMatraSanskrati/photos/a.271618439561733/277238368999740/?type=3|शीर्षक=वंदे मातृ संस्कृति|संकेतस्थळ=www.facebook.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-09-13}}</ref>'''
 
 
'''मराठी अर्थ -'''
Line ५९ ⟶ १०१:
व्यास हा विष्णूचे रूप आहे आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहेत,
 
जो ब्रह्म ज्ञानाची निधि असणारा. वशिष्ठ मुनी यांच्या वंशजांचा माझेमाझा नमस्कार असो. (वसिष्ठाचा मुलगा होता 'शक्ति'; शक्तिचा मुलगा पराशर
 
आणि पराशर मुलगा पाराशरचा (व्यास) होता.
 
 
१८ पुराण और श्लोक संख्या :
 
# [[विष्णु पुराण]](२३,०००)
# [[ब्रह्म पुराण]] (१०,०००)
# [[शिव पुराण]](२४,०००)
# [[भागवत पुराण]](१८,०००)
# [[ब्रह्मांड पुराण]](१२,०००)
# [[लिंग पुराण]](११,०००)
# [[नारद पुराण]](२५,०००)
# [[ब्रह्मवैवर्त पुराण|ब्रह्म वैवर्त पुराण]](१८,०००)
# [[स्कंद पुराण]](८१,१००)
# [[गरुड पुराण]](१९,०००)
# [[मार्कंडेय पुराण]](९,०००)
# [[अग्नि पुराण]](१५,०००)
# [[पद्म पुराण]](५५,०००)
# [[भविष्य पुराण]](१४,५००)
# [[मत्स्य पुराण]](१४,०००)
# [[वराह पुराण]](२४,०००)
# [[वामन पुराण]](१०,०००)
# [[कूर्म पुराण]](१७,०००)
 
==व्यासांवर लिहिलेली मराठी पुस्तके==
Line ९० ⟶ १११:
* व्यासपर्व (ललित, लेखिका - [[दुर्गा भागवत]])
*
 
== संदर्भ यादी ==
<references />