"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|अप्पासाहेब पवार}}
 
दिनकरराव गोविंदराव पवार ऊर्फ अप्पासाहेब पवार (जन्म: १९३०; मृत्यू : १६ एप्रिल, २०००) हे एक शेतकरी होते. त्यांचा जन्म बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या छोट्याशा खेड्यात झाला.१३ तेजून बी.एजी१९३० रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. होते. महाराष्ट्राचे राजकारणी नेते शरद पवार यांचे ते वडील बंधू होत. शेतीचे खास ज्ञान मिळविण्यासाठी ते विद्यार्थी असतानाच इस्रायलला गेले होते. कृषी पदवीधर झाल्यावर केवळ पेसे व सुखसोयी यांच्या मागे न  लागता स्वतःला शेतकऱ्यांसाठी वाहून घेतले.
 
अप्पासाहेब पवारांनी आपले ज्ञान ज्या रीतीने प्रत्यक्ष शेतीत वापरले, निरनिराळे प्रयोग यशस्वी केले ते थक्क करणारे होते. त्यामुळे बारामती परिसराचा चेहरामोहराच पालटून गेला. इस्रायलसारख्या छोट्या देशाने शेतीत मारलेला पल्ला अप्पासाहेबांनी प्रत्यक्ष पाहिला आणि हे आपल्या भूमीत का होऊ शकणार नाही, अशा जिद्दीने कामाला जुंपून घेतले.
 
बारामतीचे कृषी-विकास प्रतिष्ठान म्हणजे अप्पासाहेबांची सृजनशील अशी प्रयोगशाळाच होती.
कृषी-विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अप्पासाहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. कमी पाण्यात शेती पिकवायचे शिक्षण दुष्काळी भागाला मिळेल असे प्रयोग अप्पासाहेब यांनी केले.
1 कासा या संथेच्या सहकार्याने परिसरातीलदुष्काळ भागात ४३ खेड्यात एकूण २८९ पाझर तलाव तयार केले.
२ पाझर तलावाच्या लाभ क्षेत्रांतविहिरी खोद्नुयासाठी व ओईल इंजिन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
३ ना नफा ना तोटा या तत्त्वावर बोअरिंग व ब्लास्टिंग युनिटसुविधापुरविणे.
Line २० ⟶ १९:
१२ कृषी विज्ञान मंडळ स्थापना करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अभ्यास सहली परिसंवाद चर्चासत्र आयोजित करणे.
१३ आधुनिक जादा दुध देणाऱ्यापरदेशी गायीपासून वळूचेवीर्य वापरून संकरित कालवडी सुधारण्यासाठी प्रयत्नकरणे.
१४ तुती लागवडीपासून रेशीम कोश निर्मितीपर्यंत व कोशा पासून प्रत्यक्ष कापड निर्मिती पर्यंतचे प्रशिक्षण व प्रात्याशिक देण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली.
१४
 
विविध पिके वेगवेगळ्या हंगामात कशी पिकवावीत याची प्रात्यक्षिके त्यांनी दाखवली. शेतीला जोडून दूध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मधमाश्या पालन करून जोडधंदा कसा करावा याचे प्रशिक्षण त्यांनी शेतकऱ्यांना दिले. विदेशातील दुधाळ गाई या देशात निर्माण करण्यासाठी देशी गायींवर परदेशी वळूचा संकर करून दुधाचे उत्पादन त्यांनी वाढवून दाखवले. जमिनीतील तणावर उपाययोजना करण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवर टाकून तणे वाढत नाहीत हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
Line ४१ ⟶ ४०:
 
अप्पासाहेब पवार यांचे व्यक्तिमत्व प्रयोगशील,उपक्रमशील,आणि ह्न्हीन्नर होते.एखादी कल्पना प्र्त्याशात आल्याशियास तेस्वस्थ बसत नसत.एवढे कार्यमग्न असलेले अप्पासाहेब थोडासावेळ मिळताच पुस्तकाच्या व माणसाचा गराड्यात रमून जात.
भारत हा खेड्याचा तसेच कृषिप्रधान देश असल्याने जमीन व पाणी या दोन गोष्टींचा विचार करून नियोजन केले तर खेड्याची अर्थव्यवस्था बदलू शकते.हे अप्पासाहेब यांनी दाखवून दिले. ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले.