"कार्बन डायॉक्साइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ८४:
}}
'''कार्बन डायाक्साईड '''(CO<sub>2</sub>) हा एक [[वायू]] आहे. याला मराठीत कर्ब द्वी प्राणीद असे नाव आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीस]] जबाबदार वायूंपैकी एक समजला जातो.
 
कार्बन डायऑक्साईडचे उपयोग-
१)फसफसणारी शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात.
२)स्थायुरूपातील कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर शीतकपाटात पदार्थ थंड करण्यासाठी होतो.
३)अग्निरोधक यंत्रात(fire extinguisher)रासायनिक प्रक्रियेत तयार होणारा वायू कार्बन डायऑक्साईडच असतो.
४)कॉफीमधून कॅफिन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापरतात.
५)प्रकाश संस्लेशन प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात.
६)कार्बन डायऑक्साईडचा उपयोग युरिया,मिथेनॉल,सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.
७)कार्बन डायऑक्साईड व इपोक्साइड यांच्या संयोगाने प्लास्टिक व पॉलिमर तयार केले जातात.
८)विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरले जाते.
९)तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनताकार्बन डायऑक्साईडचे उपयोग-

९)तेलप्रक्रिया उद्योगांमध्ये तेलाची घनता व प्राप्ती वाढविण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. व प्राप्ती वाढविण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो.
 
{{विस्तार}}