"मैदानी खेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४:
[[वर्ग:मैदानी खेळ]]
 
मैदानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात. या खेळांमध्ये संपुर्ण शरीराची हालचाल होते. मैदानी खेळ खेळण्यानेच शरीर स्वस्थ राहतं. शरीराचा व्यायाम होतो, आणि शरीर तंदुरुस्त राहते. मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही खेळ हे एकट्याने खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळले जातात. या खेळांमध्ये क्रिकेट, फूटबॉल, उंचउडी, लंगडी, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, थ्रोवबॉल, पकडापकडी, आशा विविध खेळांचा समावेश होतो. मैदानी खेळ हे प्रत्येक वयोगटाचे व्यक्ती आनंदाने खेळतात.
 
1) [[बॅडमिंटन]]
रॅकेट व फूल यांच्या साह्यायाने खेळला जाणारा खेळ. हा खेळ इंग्लंड मध्ये तसेच जगातील अनेक भागात बऱ्याच काळापासून खेळत असले तरी आधुनिक बॅडमिंटनची रचना व नियमीकरण पुण्यामध्ये प्रथम विकसित झाल्याचे मानण्यात येते[संदर्भ हवा].बॅडमिंटन ह्या खेळास पूना(पुण्याच्या नावावरून ओळख) असे देखील म्हटले जाते,.