"पाराशर व्यास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कृष्णद्वैपायनाचे इतर नाव,श्लोक
ओळ ३२:
}}
 
[[पराशर]] ऋषींचे पुत्र '''महर्षी व्यासवेदव्यास''' यांनी [[महाभारत]] या महाकाव्याची रचना केली. त्यांना '''कृष्णद्वैपायन व्यास''' असेही म्हणतात, आणि ते [[सप्तचिरंजीव|सप्तचिरंजीवांतील]] एक असल्याचे मानले जाते.
 
====== '''कृष्णद्वैपायनाचे इतर''' नाव ======
तपस्या करण्यासाठी द्वैपायन बेटावर गेले. द्वैपायन बेटावर तपश्चर्या केल्यामुळे आणि त्याच्या शरीरावरचा रंग काळा असल्यामुळे तो '''कृष्ण द्वैपायन''' म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे वेदांवर भाष्य केल्यामुळे ते '''वेदव्यास''' या नावाने प्रसिद्ध झाले. वेद व्यास यांना व्यास मुनी आणि पराशर इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. तो पराशर मुनिचा मुलगा होता, म्हणून व्यास यांना 'पाराशर' म्हणून देखील ओळखले जाते.
 
प्रत्येक [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] विष्णू व्यासांचे रूपामध्ये अवतरित होऊन ;त्यांनी वेदांचे विभाग सादर केले. पहिल्या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] स्वतः ब्रह्म वेद व्यास झाले , दुसर्‍या प्रजापतीत, तिसर्‍या [[द्वापार युग|द्वापारयुगामध्ये]] शुक्राचार्य, चौथे बृहस्पति वेदव्यास झाले . त्याचप्रमाणे सूर्य, मृत्यू, इंद्र, धनंजय, कृष्ण द्वैपायन अश्वत्थामा इत्यादी अठ्ठावीस वेदव्यास होते. अशा प्रकारे अठ्ठावीस वेळा वेदांचे विभाजन केले गेले. त्यांनी अठरा पुराणांची रचना केली, असा विश्वास आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
 
'''प्राचीन ग्रंथांनुसार महर्षि वेद व्यास हे स्वत: देवाचे रूप होते. पुढील श्लोकांनी केली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4254234|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>'''
 
 
'''नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रः।'''
 
'''येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयप्रदीपः।।'''
 
 
'''मराठी अर्थ -''' महाभारतासारख्या ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणार्‍या अशा प्रचंड बुद्धीने माझे महर्षि वेद व्यास यांना माझे नमस्कार असो
 
 
'''व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे।'''
 
'''नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नम:।।<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/VandeMatraSanskrati/photos/a.271618439561733/277238368999740/?type=3|शीर्षक=वंदे मातृ संस्कृति|संकेतस्थळ=www.facebook.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-09-13}}</ref>'''
 
'''मराठी अर्थ -'''
 
व्यास हा विष्णूचे रूप आहे आणि विष्णू हा व्यासाचे रूप आहेत,
 
जो ब्रह्म ज्ञानाची निधि असणारा. वशिष्ठ मुनी यांच्या वंशजांचा माझे नमस्कार असो. (वसिष्ठाचा मुलगा होता 'शक्ति'; शक्तिचा मुलगा पराशर
 
आणि पराशर मुलगा पाराशरचा (व्यास) होता.
 
 
१८ पुराण और श्लोक संख्या :
 
# [[विष्णु पुराण]](२३,०००)
# [[ब्रह्म पुराण]] (१०,०००)
# [[शिव पुराण]](२४,०००)
# [[भागवत पुराण]](१८,०००)
# [[ब्रह्मांड पुराण]](१२,०००)
# [[लिंग पुराण]](११,०००)
# [[नारद पुराण]](२५,०००)
# [[ब्रह्मवैवर्त पुराण|ब्रह्म वैवर्त पुराण]](१८,०००)
# [[स्कंद पुराण]](८१,१००)
# [[गरुड पुराण]](१९,०००)
# [[मार्कंडेय पुराण]](९,०००)
# [[अग्नि पुराण]](१५,०००)
# [[पद्म पुराण]](५५,०००)
# [[भविष्य पुराण]](१४,५००)
# [[मत्स्य पुराण]](१४,०००)
# [[वराह पुराण]](२४,०००)
# [[वामन पुराण]](१०,०००)
# [[कूर्म पुराण]](१७,०००)
 
==व्यासांवर लिहिलेली मराठी पुस्तके==