"व्यंजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
स्वरुपण सुधारले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
{{विस्तार}}
.व्यंजन :
एकूण व्यंजन 34 आहेत.
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
स्पर्श व्यंजन (25)
अर्धस्वर व्यंजन (4)
उष्मा, घर्षक व्यंजन (3)
महाप्राण व्यंजन (1)
स्वतंत्र व्यंजन (1)
1. स्पर्श व्यंजन :
एकूण व्यंजन 25 आहेत.
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा.
क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
कठोर वर्ण
मृदु वर्ण
अनुनासिक वर्ण
1. कठोर वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
2. मृद वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
3. अनुनासिक वर्ण –
ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म
ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला '''व्यंजन''' म्हणतात. व्यंजनाला 'स्वरान्त' आणि 'परवर्ण' सुद्धा म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा. जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन [[मूर्धन्य]] व्यंजनांचा उच्चार होतो.
== विभाजन==
"https://mr.wikipedia.org/wiki/व्यंजन" पासून हुडकले