"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर
ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.
वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.
र्हवस्व स्वर,
दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर
1. र्हरस्व स्वर :
ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हठस्व स्वर असे म्हणतात.
उदा. अ, इ, ऋ, उ
2. दीर्घ स्वर :
ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर :
एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या:स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
2. विजातीय स्वर :
भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या- स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ
3. संयुक्त स्वर :
दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.
ए – अ+इ/ई
ऐ – आ+इ/ई
ओ – अ+उ/ऊ
औ – आ+उ/ऊ
2. स्वरादी :
ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी
दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा. बॅट, बॉल
स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात.
अनुस्वार,
अनुनासिक,
विसर्ग
क. अनुस्वार –
स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.
उदा. गंगा, चंचल इत्यादी.
==मुख्य प्रकार==
===१) ऱ्हस्व स्वर===
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वर" पासून हुडकले