"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६:
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[ॲ]], [[ऑ]] हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.(शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इग्रजीचे स्वर वर्ण मालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )
 
ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.
वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.
र्हवस्व स्वर,
दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर
==मुख्य प्रकार==
===१) ऱ्हस्व स्वर===
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वर" पासून हुडकले