"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९:
===१) ऱ्हस्व स्वर===
ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. <br>
'''उदा.''' [[अ]], [[इ]], [[उ]], [[ऋ]], [[लृ]]
ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हठस्व स्वर असे म्हणतात.
उदा. अ, इ, ऋ, उ
 
===२) दीर्घ स्वर===
ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.<br>
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वर" पासून हुडकले