"बल्लाळेश्वर (पाली)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Pali- Shri Ballaleshwar.jpg|250px|right|thumb|बल्लाळेश्वर (पाली) ]]
'''{{PAGENAME}}''' हे [[रायगड जिल्हा |रायगड जिल्ह्यातील ]] [[पाली, रायगड, महाराष्ट्र (गांव)|पाली]] गावातले [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. [[गणेश पुराण|गणेश पुराणात]]
अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखलाबल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.
 
 
 
== आख्यायिका ==
 
== '''आख्यायिका =='''
 
[[विश्वामित्र ]]ऋषींनी भीमराजास, [[भृगु ]]ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर [[मुद्गल ]]पुराणात जाजलीने [[विभांडक]] ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. फार प्राचीन काळी, म्हणजे [[कृत]]<nowiki/>युगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरु झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले.
 
Line १३ ⟶ १६:
बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, <nowiki>''</nowiki>तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.<nowiki>''</nowiki>
 
तेव्हा बल्लाळ म्हणाला – <nowiki>''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करावयासकराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''</nowiki>
 
तेव्हा गणेश म्हणाला – <nowiki>''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.''</nowiki> असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शीलाशिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
 
== इतिहास ==
नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.'' ganpati bappa moraya
 
== बांधकाम ==
Line २५ ⟶ २८:
== भौगोलिक ==
'''{{PAGENAME}}''' हे [[रायगड जिल्हा |रायगड जिल्ह्यातील ]] [[सुधागड तालुका|सुधागड तालुक्यात]] पाली गावातले [[गणपती]]चे देऊळ आहे.
*पुण्यापासून बल्लाळेश्वर ११० किलोमीटरवर आहे. [[पुणे]]- [[लोणावळा]] -[[खोपोली]] मार्गे आपण बल्लाळेश्र्वरलाबल्लाळेश्वरला जाऊजाता शकतोयेते.
{{अष्टविनायक}}