"संजय हरीभाऊ जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: वर्ग using AWB
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २६:
}}
'''संजय हरीभाऊ जाधव''' ([[इ.स. १९६७]] - ) [[शिवसेना|शिवसेनेतील]] राजकारणी आहेत. जाधव [[२०१४ लोकसभा निवडणुका|२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)|परभणी मतदारसंघातून]] निवडून गेले.
 
संजय उर्फ बंडू जाधव यांच्या जन्म परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट या भागात राहणाऱ्या श्री हरिभाऊ जाधव आणि श्रीमती अनुसयाबाई जाधव यांच्या घरी १ जून १९६७ रोजी झाला. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे परभणी शहरातच झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या बरोबर काही सहकारी घेऊन परभणी मधील काद्राबाद प्लॉट या भागातच राजे संभाजी मित्र मंडळाची स्थापना केली. दिनांक ७ एप्रिल २००२ मध्ये त्यांचा विवाह श्रीमंत क्रांती यांच्याशी झाला. त्यांनी स्थापन केलेल्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गणेश उत्सव, नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची सुरवात केली. हळूहळू अनेक लोक त्यांच्याशी जुळत गेले आणि पुढे २००९ ते २०१४ या कार्यकाळात ते शिवसेनेचे उमेदवार असून परभणीमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.
 
 
 
{{१६व्या लोकसभेतील महाराष्ट्राचे खासदार}}