"गजरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३:
'''गजरा''' म्हणजे [[फूल|फुलांच्या]] छोट्या माळेसारखे [[केस|केसांत]] माळायचा आभूषणाचा प्रकार असतो. [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त हे केशाभूषण सहसा [[स्त्री|स्त्रियांमध्ये]] प्रचलित असलेल्या [[वेणी]], [[अंबाडा]] इत्यादी केशरचनांमध्ये गुंफले जाते.
गजरा बहुतेक करून मोगरा या फुलाचा असतो. तसेच या मध्ये अबोली या फुलांचा वापर करतात
 
गजरा ही फुलांची एक माळ आहे जी दक्षिण आशियातील महिला सणाच्या प्रसंगी, विवाहसोहळ्यांमध्ये किंवा दररोज पारंपारिक वेषभूषा म्हणून घालतात. ते सहसा गुलाब, मोगरा, चमेली, अबोली इत्यादि वेगवेगळी फुले वापरून बनवली जातात. हे केसांच्या जुडयावर किंवा वेणीला गुंफुन परिधान केले जाऊ शकतात. दक्षिण आशियातील महिला सहसा गजरा हा पारंपारिक पोशाखा बरोबर घालतात. दक्षिण आशियातील स्त्रिया प्रामुख्याने सणाच्या प्रसंगी आणि लग्नाच्या वेळी मनगटात सुद्धा गजरा घालतात. परंतु
गजरा हा अलंकार पूर्णपणे केशरचना सजवण्यासाठी वापरला जातो.
[[वर्ग:केशभूषा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गजरा" पासून हुडकले